शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

आमगाव येथे पावसाचे पाणी घरात

By admin | Updated: June 21, 2014 23:51 IST

आमगाव येथे डांबरीकरण ते तसरे यांच्या घरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने गावकऱ्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसले.

आमगाव दिघोरी : आमगाव येथे डांबरीकरण ते तसरे यांच्या घरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने गावकऱ्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसले.ग्रामपंचायतने या वर्षी हा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. रस्ता अरुंद असल्याने नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. मात्र रस्त्याच्या कडेला पाईप, मुरुम घालून देण्याचे आश्वासन ग्रा.पं. ने दिले होते. तसेच मात्र अजूनपर्यंत हे काम करण्यात आले नाही. पहिल्याच पावसाचे पाणी विठ्ठल कडुकार, मधु लुटे यांच्या अंगणामध्ये साचले असून यांना घराच्या बाहेर निघायला कठीण झाले आहे. हा साचलेला पाणी निघायला मार्ग नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची तसेच सरपटणाऱ्या जीवजंतूपासून भीती निर्माण झाली आहे. पावसाचे पाण्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. (वार्ताहर)