शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

इंटर व्हिलेज कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : मोहाडी खापा येथे आयोजित करण्यात आलेल्या बपेरा जिल्हा परिषद क्षेत्र इंटर व्हिलेज कबड्डी ...

चुल्हाड ( सिहोरा ) : मोहाडी खापा येथे आयोजित करण्यात आलेल्या बपेरा जिल्हा परिषद क्षेत्र इंटर व्हिलेज कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष उमेश तुरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र बघेले, अनिल बिसने, गणेश ठाकूर, मनोहर बिसने, संतोष शरणागत, महेश तुरकर, विलास पटले, हरिद्वार पटले, ज्ञानेश्वर मिराशे, रामदयाल पटले, वामन बुद्धे, रंजित बुद्धे, दिलेस शरणागत, सीताराम पटले, कैलास बिसने, विजय शरणागत उपस्थित होते. मोहाडी खापा येथे आयोजित कबड्डी स्पर्धेत ३० चमूनी सहभाग घेतला आहे. यात प्रथम मोहाडी खापा, दुसरा चांदपूर आणि तिसरा पारितोषिक बिनाखीच्या चमूना देण्यात आले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर व उमेश तुरकर यांनी आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत ट्रॉफी देऊन खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे संचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र बघेले यांनी केले.