पालांदूर परिसरात सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला आहे. अलिकडे पावसाने दडी मारल्याने सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु ओलिताचे साधने उपलब्ध असल्यामुळे प्रगतशील शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. रोवणीपूर्वी पऱ्ह्यांची काढणी करताना महिला शेतमजूर.
रोवणीपूर्वीची तयारी :
By admin | Updated: July 6, 2015 00:33 IST