शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष, सचिवाला २४ पर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: September 24, 2015 00:48 IST

वनविभागामार्फत गरजूंना देण्यात येणाऱ्या ग्राम परिस्थिती की विकास समिती (ईडीसी) च्या अध्यक्ष व सचिवांनी ९ लाख २९ हजार रुपयांचा गैरव्यवहार

प्रकरण ईडीसी गैरव्यवहाराचे : उमरझरी परिसरात प्रकरणाची चर्चा साकोली : वनविभागामार्फत गरजूंना देण्यात येणाऱ्या ग्राम परिस्थिती की विकास समिती (ईडीसी) च्या अध्यक्ष व सचिवांनी ९ लाख २९ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी साकोली पोलिसांनी समितीचे अध्यक्ष अशोक पर्वते रा.शिवनटोला व सचिव वनरक्षक एम.जे. पारधी याला अटक केली असून दोघांनाही दि. २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नागझिरा नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जंगलाशेजारी गावातील लोकांनी जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने ईडीसी योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत मोलमजुरी करणाऱ्या लोकांना उपजिवीकेसाठी आश्रय म्हणून दुधाळू जनावरे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस देण्यात येते. हा निधी शासनामार्फत समितीच्या बँक खात्यात जमा होते. ही रक्कम अध्यक्ष व सचिवांच्या स्वाक्षरीने बँकेतून काढता येते. याच संधीचा फायदा घेत दोघांनीही ९ लाख २९ हजार रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार सहाय्यक वनसंरक्षक अशोक खुणे यांनी पोलिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अध्यक्ष व सचिवा अटक केली व न्यायालयाने या दोघांनाही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत बरेच काही निष्पन्न होऊन या गैरव्यवहारात अजून किती जण गुंतले याची माहिती समोर येऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)ईडीसीची योजना लोकहिताची असून या समितीमधील पैशाचा गैरव्यवहार झाला आहे. हा गैरव्यवहार करताना लोकांचा विचारच करण्यात आला नाही. या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित गैरव्यवहार झाला नसता. त्यामुळे पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी केली तर दोषी अधिकारी सापडतील.- नेपाल रंगारी, जि.प. सदस्य.