शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ईटान रेती घाटावरून पोकलँडने रेतीची वाहतूक

By admin | Updated: March 7, 2017 00:29 IST

तालुक्यातील ईटान येथील रेती घाटाचे डिसेंबर २०१६ लिलाव झाले आहे. सद्यस्थितीत या रेतीघाटावर पोकलँडने रेतीचा उपसा करून क्षमतेपेक्षा रेतीचे जास्त उत्खनन सुरू आहे.

प्रशासन अनभिज्ञ : क्षमतेपेक्षा रेतीचे अधिक खननलाखांदूर : तालुक्यातील ईटान येथील रेती घाटाचे डिसेंबर २०१६ लिलाव झाले आहे. सद्यस्थितीत या रेतीघाटावर पोकलँडने रेतीचा उपसा करून क्षमतेपेक्षा रेतीचे जास्त उत्खनन सुरू आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ हेक्टर क्षेत्रातील ३ मीटर खोल रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. १.८५ कोटी रूपयाला या घाटाचे लिलाव झाले आहे. मात्र सदर ठेकेदार नियमांना धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा रेतीचे जास्त उत्खनन करीत आहे. परवान्यानुसार ३ मीटर खोलीतुन रेतीचा उपसा करायचा आहे. पण ईटान रेती घाटावर मीटरहून अधिक खोलीतुन रेती उपसा करण्यात येत आहे. पाणी साचल्यानंतर इंजिन पंपाद्वारे पाणी काढल्या जात आहे. या घाटावर पाहणीकरीता गेले असता, पोकलँन्डने उपसा करीत असल्याचे दिसून आले. या रेती घाटावरील कर्मचाऱ्याला रेती उपसा करावयाच्या क्षेत्राबाबत विचारले असता त्यांनी १५ हेक्टर सांगितले. तलाठी वाडे यांना विचारले असता त्यांनी ६ हेक्टर सांगितले. मात्र ६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातून रेतीचा उपसा होत आहे.दिवसा व रात्रीसुद्धा या घाटावरून रेतीचा उपसा केला जात असतो. क्षमतेपेक्षा अधिक रेती उपसा होत असल्याने शासनाचा तिजोरीला चुना लागुन, लाखो रूपयाचा महसुल डुबत आहे. संबंधीत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या घाटावरून रेतीचा अतिरीक्त होत असलेला उपसा थांबविण्यात यावा अशी मागणी ईटानवासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)