शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कंद खाल्ल्याने महिलांना विषबाधा

By admin | Updated: March 2, 2015 00:42 IST

आदिवासी बहुल येदरबुची येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या कामावरील सात ते आठ महिला मजूरांनी जंगलातील मटूरा कंद खाल्याने विषबाधा झाली.

तुमसर : आदिवासी बहुल येदरबुची येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या कामावरील सात ते आठ महिला मजूरांनी जंगलातील मटूरा कंद खाल्याने विषबाधा झाली. यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्या महिलेचे नाव रत्नमाला जवीनलाल सोनगडे (४८) रा. येदरबुची असे आहे.तुमसरपासून ३० किमी अंतरावर आदीवासी बहुल येदरबुची गाव आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम सुरु आहे. खोलीकरणात सात ते आठ महिलांना मटूरा कंद दिसला त्याला भाजून हा रानमेवा त्यांनी खाल्या. गुरुवारी दूपारी एक ते दीड नंतर त्यांना उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्या घरी परतल्या यापैकी रत्नमाला सोनगडे यांची प्रकृती जास्त खालवली म्हणून त्यांना तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य महिलांनी गावातच उपचार कैल्याची माहिती आहे.मटूरा कंदाचा बिनचादींचा मूळ असल्याने त्यांची विषबाधा झाली. ज्या महिलांनी जास्त प्रमाणात कंद खाल्ले त्यानाच विषबाधेचा त्रास झाला. नायब तहसिलदार अरविंद हिंगे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रत्नमाला सोनगडे यांची विचारपूस करुन माहिती घेतली. जंगलाशेजारील गावातील नागरिक रानमेवा खातात. पंरतु कोणते फळ घातक आहे याची माहिती त्यांना नसते म्हणून धोका होण्याची शक्यता असते. (तालुका प्रतिनिधी)