शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

कवडसी, परसोडी येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST

भंडारा : ग्राम कवडसी, तसेच ग्राम परसोडी येथे युवक बिरादरी भंडारा यांच्या वर्धापन दिनानिमित्त व स्व.मनोज ...

भंडारा : ग्राम कवडसी, तसेच ग्राम परसोडी येथे युवक बिरादरी भंडारा यांच्या वर्धापन दिनानिमित्त व स्व.मनोज दाढी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवडसी ग्रामपंचायतीसमोरील भव्य पटांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तसेच परसोडी मानव मंदिर येथेही वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून पवन मस्के यांनी युवकांना प्रेरणा देत, युवक बिरादरीतर्फे जे गाव दत्तक घेतले आहेत, त्यांना विविध स्पर्धेत भाग घेऊन त्यांना पुढाकार घेण्याचा आग्रह केला. त्यांनी युवकांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस निरीक्षक पंकज बैसाणे, तसेच सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के, चंद्रशेखर दुरुगकर, वर्षा दाढी, वनरक्षक आर.टी. मेश्राम., माजी सभापती प्रेमदास वनवे, रघुपती फंदे, सामाजिक कार्यकर्ता अशोक खोब्रागडे उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता युवक बिरादरी भंडारातर्फे सुरेंद्र कुलरकर, विशाल वाघमारे, उमेश साखरवाडे, अश्विनी शंभरकर, श्वेता घोडीचोर, श्रावणी पवार, श्वेता ठोंबरे यांनी सहकार्य केेले.