खीरदान : नाशिकनगर येथील बौद्ध विहारात बुद्ध जयंतीनिमित्ताने खीरदान करण्यात आले. यावेळी उपासिकांची उपस्थिती लक्षणीय होती. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला.
खीरदान
By admin | Updated: May 22, 2016 00:25 IST