शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

क्रीडा स्पर्धेतूनच व्यक्तीमत्त्वाचा विकास

By admin | Updated: January 30, 2016 00:41 IST

शालेय शिक्षणासोबतच व्यक्तीमत्व विकासात क्रिडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्व आहे, खेळाडूंनी निसंकोचपणे क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन व्यक्तीमत्वाचा विकास साधावा,...

सुभाष गांगरेड्डीवार : बम्लेश्वरी नवदुर्गा उत्सव मंडळाकडून कुस्ती स्पर्धेचे आयोजनभंडारा : शालेय शिक्षणासोबतच व्यक्तीमत्व विकासात क्रिडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्व आहे, खेळाडूंनी निसंकोचपणे क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन व्यक्तीमत्वाचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी केले. मॉ बम्लेश्वरी नवदुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेद्र पातुरकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, पोलिस निरिक्षक जयंवत चव्हान उपस्थित होते. या स्पर्धेत २०० पुुरुष आणि ७४ महिला सहभागी झाले होते. कुस्ती स्पर्धेत खुला गटातून अमरावतीचा नदीम खान हा अव्वल ठरला. पुसदचा विशाल डाके हा द्वितीय, हरयाणाचा सुनिल रोहतक हा तृतीय तर औरंगाबाद श्रीकांत काजळे याने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. विभागीय पुरू ष गटात गोंदियाचा परमेश्वर चौहान हा प्रथम, चिचाळचा निलेश दमाहे हा द्वितीय, नागपूरचा नितेश राऊ त हा तृतीय नूर बादशहा याने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. महिला गटात सुकळी येथील गीता चौधरी प्रथम, चिचाळ येथील शितल सव्वालाखे द्वितीय तर संगीता टेकाम ही तृतीय क्रमांकाची विजेती ठरली. स्पर्धेचे पंच म्हणून रामटेकचे शेषराव बांते, वामन बांते, ईश्वर मेश्राम, सेवक गडे, महिला पंच रेणू भारती यांनी काम पाहिले.स्पर्धेच्या आयोजनासाठी संतोष घोगरे, राजेश चोपकर, सुर्यकांत इलमे, विजय गाढवे, अमीत बिसने, भूषण काळे, प्रकाश काकडे, चेतन काळे, गजानन नेमाळे आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)