शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खून प्रकरणी पतीला आजन्म कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:55 IST

साकोली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बोदरा येथे महिलेच्या खून प्रकरणी २७ वर्षीय इसमाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रफुल्ल महादेव तागडे असे शिक्षा ठोठावलेल्या इसमाचे नाव आहे. सदर निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला.

ठळक मुद्देबोदरा येथील प्रकरण । जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

संडे हटके बातमीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साकोली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बोदरा येथे महिलेच्या खून प्रकरणी २७ वर्षीय इसमाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रफुल्ल महादेव तागडे असे शिक्षा ठोठावलेल्या इसमाचे नाव आहे. सदर निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला.माहितीनुसार ३ मे २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बोदरा येथील रहिवासी असलेल्या भीमराव तिरपुडे यांनी तक्रारदार जागेश्वर वैद्य यांना भ्रमणध्वनीहून माहिती दिली की, वैद्य यांची साळी मनिषा व त्यांचे पती प्रफुल्ल यांच्यात भांडण झाले. यात मनिषा तागडे ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे असे फोनवरून सांगितले.माहितीवरून जागेश्वर वैद्य हे बोदरा येथे तागडे यांच्या घरी आली. यावेळी मनिषा ही जमिनीवर पडली होती. घरातील सामानही अस्तव्यस्त स्थितीत असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी जागेश्वरने प्रफुलला विचारले असता तो म्हणाला, मनिषासोबत भांडण झाल्याने तिचा पाळण्यातील दोरीने गळा आवळून ठार मारल्याचे सांगितले. याबाबत वैद्य यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी प्रफुल्ल तागडे याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.चार हजार रूपयांच्या दंडाचीही शिक्षासहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी प्रफुल्लला अटक केली. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले. यावेळी साक्ष व पुराव्याच्या आधारावर प्रफुल्ल तागडे हा आरोपी असल्याचे सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी त्याला आजन्म कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.प्रमोद भुजाडे यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विनोद बघेले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.