शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सखींच्या बहारदार नृत्याने आणली रंगत

By admin | Updated: January 12, 2016 00:40 IST

सखी मंच शाखा पवनीतर्फे येथील लक्ष्मी-रमा सभागृहात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत सखी मंचचा उपक्रम : पवनी येथे सखी महोत्सव उत्साहातपवनी : सखी मंच शाखा पवनीतर्फे येथील लक्ष्मी-रमा सभागृहात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तालुक्यातील सखींनी नृत्य व एकपात्री नभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. सखी मिलन उत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन रमाताई फुलबांधे यांनी केले. अध्यक्षस्थानी वैजयंती गायकवाड तर अतिथी म्हणून पोले ह्या उपस्थित होत्या. सुप्रिया रेहपाडे, सुरुची टेंभेकर, मंजुषा मांडवकर यांनी स्वागत गिताने पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर झालेल्या स्पर्धेत एकल नृत्यात प्रथम क्रमांक स्मिता मारवाडकर, द्वितीय क्रमांक जया नागुलवार व तृतीय क्रमांक ज्योती चिमणकर यांनी पटकाविला. एकल नृत्यात सहभागी रश्मी मारवाडकर, शारदा काटेखाये, जयश्री बावनकर, सुनिता धांदे व युगल नृत्यात प्रथम क्रमांक शालु हटवार, सुनिता धांदे, द्वितीय क्रमांक मनिशा गोमासे, त्रिवेणी गोमासे, तृतीय क्रमांक दुर्गा कांबळे, जयश्री बावनकर, तृतीय क्रमांक आदीवासी नृत्य, दुर्गा व अर्चना चिमणकर यांनी प्राप्त केला. समुह नृत्यात प्रथम क्रमांक प्रियदर्शनी ग्रृप ने पटकाविला. त्यात सहभागी सखी माधुरी हर्डे, संगिता अंबादे, शारदा काटेखाये, द्वितीय क्रमांक मॉ चंडिका ग्रुप यांनी प्राप्त केला. यात ज्योती ईटानकर, छाया ईटानकर व मंदा बावणे तृतीय क्रमांक जयश्री बावनकर, चिमणकर, मारवाडकर व कांबळे यांच्या सखी ग्रुप ने पटकाविला. एकपात्री अभियानात प्रथम क्रमांक जया नागुलवार, द्वितीय क्रमांक माधुरी हर्डे व तृतीय क्रमांक ममता बावनकुळे तर क्रीडा स्पर्धेमध्ये पोता रेस यात प्रथम क्रमांक आसगाव येथील निशा सावरबांधे, द्वितीय निमा भोगे, बॉल फेकने या स्पर्धेत प्रथम क्रमांक दीक्षा ठेंगरे, द्वितीय ज्योती केवट, तृतीय ममता बावनकुळे, टिकली व टकली स्पर्धेत प्रथम सविता चित्रीव आसगाव, द्वितीय गौतमी मंडपे व तृतीय क्रमांक मनिषा गोमासे, संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक रजनीगंधा सेलोकर, द्वितीय क्रमांक वैशाली पाटील व तृतीय क्रमांक वैशाली शोभने यांनी प्राप्त केला. ‘एक मी मवाली व टपोरी शो या स्पर्धेत प्रथम क्रमांक सविता चित्रीव (आसगाव), द्वितीय क्रमांक ज्योती अग्रवाल, तृतीय क्रमांक त्रिवेणी गोमासे, शिखा काटेखाये यांना मिळाला. संचालन ज्योती अग्रवाल यांनी तर आभार मंजू कहू यांनी मानले. विजेत्यांना तालुका संयोजिका अल्का भागवत यांनी अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे नियोजन मनीषा गामासे, गौतमी मंडपे, मंजू कहू व माधुरी हर्डे यांनी केले. (मंच प्रतिनिधी)