शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आमचा गाव आमचा विकास प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST

उद्घाटन सरपंच सुषमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, तज्ज्ञ प्रशिक्षक वसंत साठवणे, शहापूर येथील ...

उद्घाटन सरपंच सुषमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, तज्ज्ञ प्रशिक्षक वसंत साठवणे, शहापूर येथील केंद्रप्रमुख पुष्पलता भोयर उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात पंचवार्षिक कृती आराखडा कसा तयार करावयाचा याबाबत प्रशिक्षण दिले. यात मनरेगा, महिला बालकल्याण, शाळा, अंगणवाडी, ग्रामीण पाणी पुरवठा व आरोग्य व स्वच्छता, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा विकास निधी, एकात्मिक बाल विकास, ग्राम सामाजिक परिवर्तन इत्यादी आराखडा विषयी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत ग्रामपंचायतीमधील स्वयंसहाय्यता गटाच्या ग्राम संघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल सुरक्षा समितीचे सदस्य, समूह संसाधन व्यक्ती, ग्रामरोजगार सेवक, सचिव, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक सहभागी झाले होते. संचालन एच.डी. सतदेवे यांनी केले.