शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मंगळवारी केवळ एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंतचा सर्वात नीचांकी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी नोंदविण्यात आली. ७४७ व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर केवळ लाखनी तालुक्यात एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. एप्रिल महिन्यात १२०० च्या वर दैनंदिन रुग्ण आढळून येत हाेते. मंगळवारी केवळ एकच रुग्ण आढळून आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे १७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

ठळक मुद्देसहा तालुके निरंक : ॲक्टिव्ह रुग्ण १०२

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मंगळवारी तर केवळ एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. लाखनी तालुक्यात हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून इतर सहा तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात सध्या १०२ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंतचा सर्वात नीचांकी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी नोंदविण्यात आली. ७४७ व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर केवळ लाखनी तालुक्यात एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. एप्रिल महिन्यात १२०० च्या वर दैनंदिन रुग्ण आढळून येत हाेते. मंगळवारी केवळ एकच रुग्ण आढळून आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे १७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत असून सध्या जिल्ह्यात १०२ रुग्ण ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तर गत २२ दिवसात केवळ एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाने ११२५ व्यक्तींचा बळी गेला आहे. आतापर्यंत चार लाख ११ हजार ५६८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ४४५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले तर ५८ हजार २१८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. जिल्ह्यात सध्या १०२ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये भंडारा ३०, मोहाडी ११, तुमसर चार, पवनी चार, लाखनी १५, साकोली २७, लाखांदूर ११ रुग्णांचा समावेश आहे. दुसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णांसोबत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनावरील ताण हलका झाला आहे. लसीकरणाची मोहीम जिल्हाभर वेगात सुरू आहे.

जिल्ह्यात मृतांची संख्या  ७० ने वाढली- एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपुर्वी बाहेर जिल्हे आणि मनपा क्षेत्रात झालेल्या कोरोना मृत्यूचे पोर्टल मंगळवारी अद्यवत झाले. त्यात भंडारा जिल्ह्यातील ७० जणांचा समावेश असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या ७० ने वाढली आहे. इतर जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांमध्ये भंडारा तालुका २५, मोहाडी दोन, तुमसर दहा, पवनी आठ, लाखनी चार, साकोली तीन, लाखांदूर १८ अशी ११२५ मृतांची संख्या झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या