शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आता भंडारा पालिका शाळेत मिळणार इंग्रजीचे धडे

By admin | Updated: May 11, 2017 00:23 IST

एकेकाळी दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातील नगर पालिका शाळांना अवकळा आली होती.

नगराध्यक्षांचा पुढाकार : दोन शाळांमध्ये कॉन्व्हेंटचा निर्णयलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : एकेकाळी दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातील नगर पालिका शाळांना अवकळा आली होती. परंतु अलिकडेच पालिकेवर भाजपची सत्ता येताच तरूणतुर्क नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी इंग्रजी माध्यमाचे कॉन्व्हेंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.भंडारा शहरातील लहान मुला-मुलींना इंग्रजी विषयाचे ज्ञान नि:शुल्क मिळावे यासाठी नगर परिषदेने २०१७-१८ या सत्रापासून डॉ.जाकीर हुसैन उर्दु प्राथमिक शाळा पांडे महाल परिसर आणि शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा नवीन टाकळी येथील शाळेत विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश देऊन केजी १ व केजी २ च्या अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. सन २०१७-१८ या सत्रापासून नगर परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरीत करण्यात येणार आहे. केजी १ व केजी २ च्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलामुलींना प्रवेश दिला जाणार असून शालेय उपयोगी वस्तुंचा मोफत देण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, शिक्षण समिती सभापती जयश्री बोरकर यांनी सांगितले.नगरपालिका शाळांसंदर्भात पालकांसह विद्यार्थ्यांची नेहमीच उदासिनता दिसून येते. मात्र त्यांची उदासिनता लक्षात घेऊन खासगी शाळांप्रमाणे पालिकेच्या शाळेत इंग्रजीचे धडे मिळावे यासाठी दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. मोफत प्रवेश असल्यामुळे पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा.- सुनील मेंढे, नगराध्यक्ष भंडारा.