शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

यशप्राप्तीसाठी कठीण परिश्रमाची गरज

By admin | Updated: January 31, 2015 23:15 IST

प्रत्येक विद्यार्थ्यांनी मनात आणल्यास यश हे मिळतेच आणि यशप्राप्तीसाठी प्रत् येकाने कठीण परिश्रम करण्याची गरज आहे. यश मिळविण्यामागे गुरुजनांचा फार मोठा वाटा असतो

भंडारा : प्रत्येक विद्यार्थ्यांनी मनात आणल्यास यश हे मिळतेच आणि यशप्राप्तीसाठी प्रत् येकाने कठीण परिश्रम करण्याची गरज आहे. यश मिळविण्यामागे गुरुजनांचा फार मोठा वाटा असतो असे प्रतिपादन रुपाली चिमणकर यांनी व्यक्त केले.जागृती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोसरा येथून बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेली रुपाली चिमणकर व वर्ग १० वी मध्ये प्रथम आलेली करिश्मा मेश्राम यांचा गणपती पाटील कुर्झेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन संस्थाध्यक्ष हरिहर कुर्झेकर यांचेकडून तर प्राचार्य गहाणे यांचेकडून रोख रुपये देवून दोन्ही विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना रुपाली चिमणकर बोलत होती. ती १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आल् याने तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष हरिहर कुर्झेकर तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव एम.एस. मूर्ते, प्राचार्य ई.एम. गहाणे, कोषाध्यक्ष डी.एन. बोरकर, उपाध्य सुनिल रत्नपारधी, सहसचिव दिवाकर डाकरे, उपसरपंच नेहा घोनमोडे सुभाष राऊत आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.शंकर गायकी तर आभार एस.आर. डहाके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही.सी. केरझरकर, एस.ई. मने, प्रा.देवगडे, कहालकर, पी.टी. भुसारी, ठवरे, गोंडाने, येळणे, भुते, गिऱ्हेपुंजे, गजभिये, संघरत्न आकरे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)