शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

साकोली येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:21 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ३० जून रोजी दुपारी १ वाजता साकोली येथील मंगलमृर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे.

ठळक मुद्दे३० जूनला आयोजन : प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ३० जून रोजी दुपारी १ वाजता साकोली येथील मंगलमृर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांची बैठक आयोजित आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा करणार आहे. भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेसाठी इच्छुक उमदेवारांना अर्ज वितरण कार्यालयात सुरु केले आहे. १ जुलैपर्यंत पक्षाचे अर्ज मुंबई येथे पक्ष कार्यालयात पाठवायचे आहे. त्यासाठी इच्छुकांनी येथील जिल्हा परिषद मार्गावरील साईमंदिर जवळील राष्ट्रवादीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे यांनी केले आहे.