शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागझिरा अभयारण्यात ४५ हेक्टर जंगल आगीच्या विळख्यात

By admin | Updated: May 22, 2016 00:22 IST

नागझिरा अभयारण्यात फेब्रुवारी ते मेपर्यंत २५ घटनांमध्ये ४५ हेक्टर जंगल परिसरात आग लागली.

चार महिन्यांतील घटना : वनसंपदा नष्ट, प्राण्यांची जीवितहानी टळलीशिवशंकर बावनकुळे साकोलीनागझिरा अभयारण्यात फेब्रुवारी ते मेपर्यंत २५ घटनांमध्ये ४५ हेक्टर जंगल परिसरात आग लागली. यात कोका जंगलात आगीच्या ९ घटनामध्ये २९ हेक्टरमधील जंगल जळाले तर नागझिरा अभयारण्यातील तीन आगीच्या घटनेत १६ हेक्टरमधील जंगल वणवा लागून जळाले.सुमारे ६०० स्वेकअर किलोमीटर क्षेत्रात असलेल्या नागझिरा नवीन नागझिरा कोका नवेगावबांध अभयारण्यात यावर्षी बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. फायर प्रोटेक्शन वॉच टॉवर सेंटरवरून चोवीस तास निगरानी ठेवली जात आहे. यात नागझिरा ४, नवेगाव ५, उमरझरी १, पिटेझरी २, डोंगरगाव ५, बोंडे ६, कोका २, नवेगाव २ असे २८ आगीवर नियंत्रणासाठी २८ वॉच टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरवरून २४ तास आगीवर नियंत्रण ठेवले जात आहे. जंगलातील आगीच्या १९ टक्के मानवनिर्मित असतात आग लागल्यानंतर ती पसरण्याच्या आत विझविण्यासाठी ब्लोअर्सचा वापर केला जात आहे. वनकर्मचाऱ्यामार्फत झाडाच्या फांद्या तोडून आगीवर फांद्याच्या साहय्याने मारा करून आग विझविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. आग लावणाऱ्याला पकडून वचक बसविला जात आहे. पर्यटकासोबत वनविभागाचे गाईड असल्यामुळे आग नियंत्रणाबाबत सक्त ताकीद दिले जात आहे. आग विझविण्यासाठी ब्लोअर्सचा वापर केला जात आहे. फायर प्रोटेक्शन वॉच टॉवर सेंटरवरून चोवीस तास गिरानी ठेवली जात आहे. नागझिरा अभयारण्यात बरेच प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळविले आहे.-न.ब. खंडाते, सहायक वनसंरक्षक नागझिरा.