शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

माझ्या मुलाचा खूनच

By admin | Updated: January 24, 2015 00:19 IST

माझ्या मुलाचा खून करून त्याला आत्महत्येचे रूप देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानी या प्रकरणाची योग्य चौकशी केली नाही.

साकोली : माझ्या मुलाचा खून करून त्याला आत्महत्येचे रूप देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानी या प्रकरणाची योग्य चौकशी केली नाही. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी व हत्या करणाऱ्या आरोपीविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मी २८ पासून पोलीस स्टेशन साकोलीसमोर आमरण उपोषण करीन, असे निवेदन मृतकाचे वडील पांडूरंग निखारे (५९) रा. सुकळी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली मार्फत दिले आहे.माझा मुलगा रामचंद्र उर्फ शेखर निखारे (२५) हा १७ डिसेंबर २०१४ ला नागपूर येथे जातो म्हणून निघाला. त्यानंतर त्याचा फोन आला नाही व आम्ही फोन लावला असता फोन लागला नाही. त्यानंतर ४ जानेवारी २०१५ ला कळले की माझा मुलगा मृताअवस्थेत झाडाला लटकलेला आहे. प्रत्यक्ष झाडावर लटकलेला मृतदेह पाहता ती आत्महत्या नसून हत्या असल्याचे सर्वानाच समजले. माझ्या मुलाचे एका मुलीशी प्रेमप्रकरण होते. त्या प्रेमप्रकरणातून झालेली ही हत्या होय. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार मी ५ जानेवारी रोजी पोलीस स्टेशन साकोलीला दिली व त्यानंतर हे प्रकरण हत्येचे कसे आहे याबद्दल माहिती दिली. मात्र संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दिनेशेन तपास केला नाही ज्याचेवर माझा आक्षेप आहे त्याचे विरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला नाही व त्या प्रकरणाला आत्महत्या असल्याचे मान्य करून त्या प्रकारे पुढील कार्यवाही केली. त्यामुळे या प्रकरणातील संशयीत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास व कार्यवाही करावी व गुन्हेगारांना शिक्षा द्यावी अन्यथा मला २८ पासून पोलीस स्टेशन साकोली समोर आमरण उपोषण करण्यास बाध्य व्हावे लागेल व यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल असे नमूद आहे. (तालुका प्रतिनिधी)