शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 00:27 IST

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे अधीक्षक अभियंता भंडारा कार्यालयासमोर संघटनेचे धरणे,....

वीज कार्यालयासमोर ठिय्या : आयटकच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकारभंडारा : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे अधीक्षक अभियंता भंडारा कार्यालयासमोर संघटनेचे धरणे, साखळी उषोपणाची नोटीस ठवरे आणि राहांगडाले या कर्मचाऱ्याबाबत हेतूपुरस्सर आरोप लावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कार्यकारी अभियंत्यांनी केली. त्यामुळे झोनल सचिव विजय चौधरी यांनी नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने आंदोलन सुरु करण्यात आले होते. परंतु संघटनेला विश्वासात न घेता उडवाउडवीचे धोरण राबवुन चर्चेचे पत्र उशिरा दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना गेटवरच थांबवून आधी आमच्याशी चर्चा करा मग काम करा अशी भूमिका घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी अधिक्षक अभियंत्यांनी संघटन प्रतिनिधी सोबत केलेल्या चर्चेत आयटकचे जिल्हाध्यक्ष हिवराज उके, कंत्राटी सेलचे राज्यप्रमुख नंदकिशोर भट, झोनल अध्यक्ष पी. डी. पवार, झोनल सचिव विजय चौधरी, सर्कल सचिव राजेश जांगडे उपस्थित होते. संघटनेसोबत सकारात्मक चर्चा झाली व ठवरे आणि राहगंडाले यांनी अपील सादर करताच १५ दिवसात सर्व बाबीची उकल करुन योग्य निर्णय संघटनेसोबत पुन्हा चर्चा करुन घेण्याचे लेखी आश्वासन दिले. नंतर सदरचे धरणे, साखळी उपोषण स्थागित करण्यात आले. १५ दिवसात प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास हीच नोटीस समजून पुन्हा आंदोलन करु अशी भूमिका घेतली. चर्चेनंतर विभागीय कार्यालयासमोर बैठक घेऊन उपस्थित वर्कर्स फेडरेशनच्या सभासदांना संबोधित केले. राज्यव्यापी एक दिवसीय रजा आंदोलन स्थगित झाल्याचे नंदकिशोर भट यांनी सांगितले. आंदोलनकरीता एस.जी. पेठे, तारीक शेख, सुशील राहंगडाले, रविंद्र ठवरे, ईश्वर गोखले, सचिन झलके, सतीश उके, उमेश शेंडे, कोहळे, मदनलाल देशमुख, चावरे, जी.टी. मुंगुलमारे, किरणापुरे, कांबळे, ब्राम्हणकर, पेशकार जनई, कोटरंगे, दुपारे, चंद्रशेखर काकडे, के.टी. गभने, चौधरी, गुमडेलवार, एम.जी. खरात, बी. बी. मुंगुलमार, साखरकर, झंझाड यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)