शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार उद्योगपतींच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा / लाखनी : भाजप सरकारने अच्छे दिनाच्या नावाखाली जनसामान्यांची गळचेपी केली आहे. २ कोटी रोजगार ...

ठळक मुद्देछगन भुजबळ : लाखनी व भंडारा येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा / लाखनी : भाजप सरकारने अच्छे दिनाच्या नावाखाली जनसामान्यांची गळचेपी केली आहे. २ कोटी रोजगार देण्याऐवजी मोदी सरकार उद्योगपतींच्या पाठीशी असून या देशाची लूट करीत आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.लाखनी व भंडारा येथे राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. भुजबळ म्हणाले की, भाजप शासनाच्या काळात महागाईने उच्चांक गाठला. बेरोजगारीचा रेशियोही वाढला आहे. जनसामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी त्या वाढतच गेल्या. उज्ज्वलाच्या धुराने तर महिलांना रडू कोसळले आहे.राफेलचा महाघोटाळा केला. भाजप सरकार सर्वच बाबतीत सपेशल फेल ठरली असून या सरकारला पुन्हा निवडून दिल्यास स्वत:चीच फसवणूक होईल. नाना पंचबुद्धे यांचे हात बळकट करून राष्ट्राच्या सक्षम उभारणीत सहभाग द्या, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. यावेळी लाखनी येथे आयोजित सभेला माजी आमदार सेवक वाघाये, दामाजी खंडाईत, अविनाश ब्राम्हणकर, वृषाली खेडीकर, कृष्णा रोकडे, ज्ञानेश्वर राहांगडाले, आकाश कोरे, होमराज कापगते आदी उपस्थित होते. भंडारा येथील सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आनंदराव वंजारी, सुनील फुंडे, जिया पटेल, राजू कारेमोरे, महेंद्र गडकरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019