शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांचे बलिदान व्यर्थ जात नाही

By admin | Updated: October 28, 2016 00:29 IST

सिमेवर तैनात सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे तर पोलिसांमुळे नागरिक सुखाने जीवन जगत आहेत.

श्रद्धांजली : लखन बर्वे यांचे प्रतिपादनसाकोली : सिमेवर तैनात सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे तर पोलिसांमुळे नागरिक सुखाने जीवन जगत आहेत. शहिदांमुळेच सर्वांचे जीवन व स्वतांत्र्य अबादित आहे. धर्मापुरी येथील जि.प. प्राथमिक शाळेत १९६८ ला चौथीपर्यंत शिकलेले शहीद पोलीस उपनिरीक्षक स्व. दिपक सखाराम रहिले यांचे उपकार कुणीही विसरू शकत नाही. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. देशाच्या सेवेचा त्यांचा ध्येय होता. ज्या-ज्या शहीदांनी जिवाची पर्वा न करता बलिदान दिले ते व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पं.स. उपसभापती लखन बर्वे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी येथे आयोजित शहिदांना श्रद्धांजली या कार्यक्रमात उपसभापती लखन बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली साकोलीचे पोलीस निरीक्षक गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन, डॉ. वंजारी, डॉ. हेडाऊ, सरपंच शिवणकर, शाव्यास अध्यक्ष नरेंद्र खोटेले, पोलीस पाटील वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य रूपचंद खोटेले व अन्य उपस्थित होते.याप्रसंगी पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की, शहिदांनी केलेले उपकरांची परतफेड करता येत नाही. मात्र त्यांचे कार्य सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य नागरिकांनी केले पाहिजे. यावर्षी संपूर्ण देशातून ४७३ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावित असतानी आपल्या मातृभूमिच्या संरक्षणार्थ प्राणाची आहूती दिली आहे. कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौताम्य, पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनतर्फे २१ आॅक्टोबर हा हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.कार्यक्रमाचे संचालन व्ही.के. वाघाळे यांनी तर आभार शिक्षिका टिचकुले यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक, विद्यार्थी हजर होते. याप्रसंगी शहीद रहिले यांच्या जिवनावर विद्यार्थ्यांसह अनेकांनी प्रकाश टाकला. (तालुका प्रतिनिधी)