शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

लोककला जिवंत ठेवण्यासाठी मंडई उत्सव आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST

वरठी : महाराष्ट्राच्या टोकावर असलेला भंडारा जिल्हा हा लोककलेची जननी आहे. जिल्ह्यात मंडई उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. या ...

वरठी : महाराष्ट्राच्या टोकावर असलेला भंडारा जिल्हा हा लोककलेची जननी आहे. जिल्ह्यात मंडई उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. या उत्सवाच्या माध्यमातून समाजातील चांगल्या-वाईट प्रवृत्तीवर प्रहार करून थोर पुरुषांच्या गाथा सादर केल्या जातात. कौटुंबिक प्रश्नासह आरोग्य अशा विविध विषयांवर जनजागृती केली जाते. ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी मंडई उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी केले.

वरठी येथील आठवडी बाजारात आयोजित सार्वजनिक मंडई उत्सवाच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्वेता येळणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुमित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल काळे, एकनाथ फेंडर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मिलिंद धारगावे, गणेश हिंगे, माजी पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, रितेश वासनिक, अरविंद येळणे, रूपेश गाढवे, विलास काकडे उपस्थित होते. संचालन माजी सरपंच चांगदेव रघुर्ते, प्रास्ताविक मिलिंद धारगावे व आभार शंकर खंगार यांनी मानले. यावेळी आयोजक कमिटीचे विलासराव देशमुख, एकनाथ बांगरे, प्रसेनजित देशभ्रतार, अरविंद येळणे, चंदू चौधरी, बाळू दमाहे उपस्थित होते.