शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

साकोली येथे निसर्गस्नेही गणेश मूर्ती बनवा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:44 IST

येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनांतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे निसर्गस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धाचे आयोजन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले.

ठळक मुद्देग्लोबल नेचर क्लबचा उपक्रम : विद्यार्थ्यांनी तयार केली इकोफ्रेंडली गणेश मूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनांतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे निसर्गस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धाचे आयोजन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले.यावेळी संस्थाध्यक्षा विद्या कटकवार व प्राचार्य विजय देवगिरकर यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपुरक साधनाचा वापर करीत पर्यावरण संदेशयुक्त गणेशमूर्तीच्या कलाकृतीचे कौतूक केले. यावेळी ग्लोबल नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांनी गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या पर्यावरणदुष्परिणामाची माहिती दिली. यात प्रामुख्याने वापरले जाणारे आॅईलपेंट, प्लास्टर आॅफ पॅरिस, निर्माल्य व ध्वनी प्रदूषण यावर माहिती दिले. यानंतर निसर्गस्नेही गणेशमूर्तीचे प्रदर्शन भरवून निरीक्षण करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय गटात डिंपल कापगते हिला प्रथम क्रमांक तर मिनल संग्रामेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तृतीय क्रमांक रोशन बागडेला प्राप्त झाला. विज्ञान विभागामधून धीरज सरकार याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.हायस्कुल गटात प्रथम क्रमांक मायावती उपरीकर हिला प्रथम क्रमांक तर रितीक शोरीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच आदित्य सोनकुसरे याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. दिव्या राखडेला प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला. मिडलस्कुल गटात चेतना वाघमारे व पूर्वा बहेकार यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. गुंजन नेवारे हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर धारा गिडलानी हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. दिपाली लंजे व वैष्णवी लंजे यांना प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला.स्पर्धेचे परीक्षण निसर्गप्रेमी शुभम बघेल, बाळकृष्ण मेश्राम, बी.एन. मांदाडे यांनी केले. आयोजनाकरिता निसर्गमित्र बाळकृष्ण मेश्राम, शुभम बघेल, आदित्य शहारे, युवराज बोबडे, शानिद पठाण, आर्यन टेंभुर्रे, रितीक शोरी, के.पी. बिसेन, संजय पारधी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.