शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

महर्षीचा केतन वैद्य जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: May 29, 2016 00:35 IST

‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचा परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन घोषित करण्यात आला.

निकाल सीबीएसईचा : जिल्ह्यातून ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण, हर्षदा आंबीलढुके द्वितीयभंडारा : ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचा परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन घोषित करण्यात आला. यामध्ये महर्षी विद्या मंदिर भंडाराचा विद्याथी केतन प्रशांत वैद्य हा जिल्ह्यातून प्रथम आला आहे. त्याला ९८.८० टक्के गुण मिळाले असून त्याची सीजीपीए रॅकिंग १० आहे. याच विद्यालयाची हर्षदा शेषराव आंबीलढुके ही जिल्ह्यातून द्वितीय आली. तिला ९८.६ टक्के गुण मिळले आहेत. जिल्ह्याचा निकाल ९५.९२ टक्के लागला. जिल्ह्यात ‘सीबीएसई’ पॅटर्नच्या दहावीच्या १० शाळा असून त्यात महर्षी विद्या मंदिर भंडारा, केंद्रीय विद्यालय जवाहरनगर, सेंट पिटर बेला, रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, सनफ्लॅग विद्यालय, शिरीन नेत्रावाला तुमसर, महर्षी विद्या मंदिर तुमसर, एसओएस खोकरला, स्प्रिंग डेल भंडाराचा समावेश आहे. या शाळांमधून एकूण ९८२ विद्यार्थ्यांपैकी ९४२ विद्यार्थी उर्तीर्ण झाले. महर्षी विद्या मंदिर व सेंट पिटर्स शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. सेंट पिटरचे १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयातून शुभम एकापुरे (९८.४) प्रथम तर आर्यन पाटील द्वितीय आला. रॉयल पब्लिक शाळेतून मानसी थोटे प्रथम (९६.४) तर प्रिंसी मेश्राम (९३.८) ही द्वितीय आली आहे. (प्रतिनिधी)