शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

माेठा व तान्हा पाेळा यंदाही भरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:39 IST

माेठा व तान्हा पाेळा सण सार्वजिनकरीत्या भरविण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. बैलाची पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम ...

माेठा व तान्हा पाेळा सण सार्वजिनकरीत्या भरविण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. बैलाची पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम घरीच करण्याचे आवाहन केले आहे. पाेळ्यानिमित्त बैलाच्या मिरवणुकी काढण्यावरही प्रतिबंध आणण्यात आले आहे. आरती, पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम आयाेजित करताना गर्दी हाेणार नाही व ध्वनिप्रदूषण हाेणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैलाची पूजा करताना काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी वैयक्तिकरीत्या मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे निर्देश देण्यात आले आहे.

बाॅक्स

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

पाेळा सणानिमित्त जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व समूहावर साथराेगप्रतिबंधक १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड संहिता १८६०च्या कलमान्वये कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे.

बाॅक्स

तिसऱ्या लाटेची भीती कायम

राज्यात काेविड टास्क फाेर्सने काेराेना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. भंडारासह राज्यातील काही भागात काेराेना टेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहे. ब्रेक द चेनअंतर्गत व्यवहारास मुभा देण्यात आली असली तरी सणउत्सवात हाेणारी गर्दी तिसऱ्या लाटेस कारणीभूत ठरण्याची भीती आहे. त्यामुळे यंदा पाेळा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.