शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
3
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
4
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
5
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
6
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
7
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
8
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
9
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
10
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
11
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
12
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
13
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
14
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
15
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
16
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
17
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
18
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
19
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
20
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

लोकमत ‘टॅलेन्ट सर्च’ परीक्षा लवकरच

By admin | Updated: November 30, 2015 00:49 IST

लोकमत बाल विकास मंचतर्फे ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय टॅलेन्ट सर्च परीक्षा (एलटीएसई) आयोजित करण्यात येणार आहे.

भंडारा : लोकमत बाल विकास मंचतर्फे ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय टॅलेन्ट सर्च परीक्षा (एलटीएसई) आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्याही शाळेतील वर्ग ८ ते १० चे विद्यार्थी परीक्षेत नि:शुल्क सहभागी होऊ शकतात. जिल्हास्तरीय, शालेयस्तरीय व वर्गनिहाय विजेत्यांना भेटवस्तू, बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. परिक्षा वर्ग ८, ९ व १० करिता घेण्यात येणार असून स्टेट बोर्ड, सी.बी.एस.सी. किंवा आय.सी.एस.ई. बोर्डप्रमाणे नियोजित करण्यात येईल. गणित, विज्ञान, बुद्धीमत्ता चाचणी यावर आधारित ६० प्रश्नांची बहूपर्यायवाची परिक्षा (एमसीक्युएस) राहील. बरोबर उत्तराला ४ गुण तर चुकीच्या उत्तराला १ गुण कमी करण्यात येईल. ओएमआर उत्तर पत्रिकेत काळ्या रंगाचा बॉल पेनने उत्तराच्या वर्तुळाला पूर्णत: भरायचे आहे. विजयी स्पर्धकांना लॅपटॉप, टॅबलेट, सायकल, बॅग, स्कुल बॅग सारखे आकर्षक भेटवस्तू देऊन जिल्हास्तरीय कार्यक्रमात सत्कार करण्यात येईल. परीक्षेचे स्थळ व वेळ लवकरच पुढील बातमीतून कळविण्यात येईल. तालुकास्तरावर निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी एलटीएसई परीक्षा दिली असल्यास त्यांना परीक्षा देता येणार नाही. परीक्षेच्या अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजक ९०९६०१७६७७ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)