शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:41 IST

नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सुत्रे आपल्या आशीर्वादाने हातात घेतली. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस देशाच्या कल्याणासाठी वापरण्याचा संकल्प खरा करून दाखविला. आज आपला देश जगात समृद्ध देश म्हणून ओळखला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर जात असल्याचे प्रतिपादन भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी केले.

ठळक मुद्देसुनील मेंढे : लाखनी तालुक्यात प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सुत्रे आपल्या आशीर्वादाने हातात घेतली. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस देशाच्या कल्याणासाठी वापरण्याचा संकल्प खरा करून दाखविला. आज आपला देश जगात समृद्ध देश म्हणून ओळखला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर जात असल्याचे प्रतिपादन भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी केले.लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी शेषराव वंजारी, राजेश बांते, बाळा शिवणकर, किशोर वाघाये, राजेश खराबे, रजनी पडोळे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनील मेंढे म्हणाले, सैनिक, शेतकरी, महिला अशा सर्व वर्गांना सक्षम करण्याचे महत्वपूर्ण कार्य मोदींच्या नेतृत्वात झाले आहे. देशात दरदिवशी २८ किमीच्या गतीने रस्ते तयार झाले आहे. प्रधानमंत्री आवासयोजनेंतर्गत देशात सर्वांना हक्काचे निवास उपलब्ध होत असल्याचे त्यांची सांगितले. दरम्यान लाखनी तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया