शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; भाजपच्या सर्व घोषणा ठरल्या फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:37 IST

भाजप सरकारने २०१४ च्या निडणुकीत अच्छे दिन, स्वस्त पेट्रोल व बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. तसेच विकसीत देश बनवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार, मजुरांना दररोज काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र मागील पाच वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. भाजप सरकारच्या सर्व घोषणा फोल ठरल्या असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रफु ल्ल पटेल : ग्रामीण भागातील प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप सरकारने २०१४ च्या निडणुकीत अच्छे दिन, स्वस्त पेट्रोल व बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. तसेच विकसीत देश बनवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार, मजुरांना दररोज काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र मागील पाच वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. भाजप सरकारच्या सर्व घोषणा फोल ठरल्या असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.खासदार पटेल म्हणाले, प्रधानमंत्री मोदी आपल्या भाषणात शत्रू देशाला धारेवर धरत आहेत. मात्र वास्तवीक त्यांना शुभेच्छा संदेश पाठविले जात आहेत.मागील पाच वर्षांत भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य व केंद्र शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील जनता बघत आहे. हीच जनता आता भाजप सरकारने दिलेल्या आश्वसनांचा हिशोब मागत असल्याचेही पटेल म्हणाले. सभांना माजी आमदार दिलीप बंसोड, पंचम बिसेन, योगेंद्र भगत, विनोद हरिणखेडे, राजलक्ष्मी तुरकर, राधेलाल पटले, निता रहांगडाले, रमेश अंबुले, जगदीश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत मतदार उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया