शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवन जगा

By admin | Updated: March 27, 2016 00:24 IST

जीवनात कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका. त्या संकटांचा मुकाबला करा. यश नक्कीच मिळेल अशीच शिकवण शिवाजी महाराजांकडून मिळाली आहे.

एंचिलवार यांचे प्रतिपादन : दिघोरी येथे शिवजयंती उत्सवदिघोरी (मोठी) : जीवनात कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका. त्या संकटांचा मुकाबला करा. यश नक्कीच मिळेल अशीच शिकवण शिवाजी महाराजांकडून मिळाली आहे. त्याचा आपल्या जीवनात अंगीकार करा. आपल्यावर एखादे संकट आवासून उभे असल्यास शिवाजी महाराजांचे चित्र डोळ्यासमोर आणा. त्यातून आलेल्या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळेल. महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन व्यतीत केल्यास जीवनात नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन भंडारा जिल्हाउपप्रमुख अ‍ॅड. वसंत एंचिलवार यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील गुजरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य शिवसैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दुर्गाभैय्या राठोड, डॉ. अजय तुमसरे, लाखनी तालुकाप्रमुख लवकुश निर्वाण, भंडारा तालुकाप्रमुख हेमंत बांडेबुचे, अरविंद बनकर, मेघनाथ चौबे, बाबुराव धकाते, राधेश्याम साकोरे, वसंता हटवार, रमेश बारसागडे, राजेश बिरे, बबन चेटूले, बंडू राऊत प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.यावेळी एंचिलवार म्हणाले, शिवरायांनी आपल्या कार्यकाळात कुणाशीही भेदभाव केला नाही. सर्वांना सर्वधर्म समभावाची वागणूक दिली. कुणालाही शुद्र जातीचा म्हणून हिनवले नाही उलट त्याचा सम्मान केला. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यातील बहुतांशी शिवसैनिकांनी दिघोरीच्या शिवसेना मेळाव्याला उपस्थिती दर्शविली. अनेक मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमानंतर लगेच महाप्रसादाचे वितरण दिघोरी मोठी शिवसेना शाखेद्वारे करण्यात आला. कार्यक्रमासाठी शिवसेनेचे किशोर गोटेफोडे, यशवंत रंगारी, बळीराम हुकरे, योगेश चेटूले, रेवा वलथरे, मारोती गिऱ्हेपुंजे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)