शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्य का?, यावर व्याख्यान

By admin | Updated: August 1, 2016 00:23 IST

येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्वतंत्र विदर्भ राज्य का’? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

भंडारा : येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्वतंत्र विदर्भ राज्य का’? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप उपस्थित होते. उद्घाटक म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रमुख अतिथी नितीन रोंघे, जिल्हा प्रभारी माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी, जिल्हा युवाध्यक्ष तुषार हटेवार, अर्जुन सुर्यवंशी, दामोदर क्षीरसागर, कार्यक्रमाचे आयोजक चंदनसिंग रोटेले, महाविद्यालयाचे संचालक केदारसिंग रोटेले उपस्थित होते. माजी आमदार अ‍ॅड वंजारी यांनी प्रास्ताविकातुन, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे शासनाच्या सिंचन योजनेप्रतीची उदासीनता जबाबदार आहे. गोसेखुर्द, बावनथडी सारखे प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत. नितीन रोंघे यांनी विदभार्तील युवकांवर कशा प्रकारे नोकऱ्यांमध्ये अनुशेष व अन्याय सहन करावा लागत असल्याचे सांगितले. डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे होणारे फायदे, अर्थिक, भौगोलिक संपत्तिने विदर्भ हा कसा समृद्ध आहे, याबाबत माहिती दिली. अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, राजकीय हेतूसाठी विदर्भाच्या प्रश्नांकडे कसा दुर्लक्ष केल्या जात आहे. हीच एक सुवर्ण संधी असून विदर्भाच्या लढ्यात युवकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. उद्याचे विदभार्चे नेते व धुरा युवकांच्या खांघावर राहणार आहे. प्राचार्य चंदनसिंग रोटेले म्हणाले, अतिशय विस्तृत अशी माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील मित्र परिवाराला जागरुक करने आवश्यक आहे. यावेळी भारत चौधरी, मयुर निंबार्ते, सारंग तिडके, राहुल बांते, आशिषकुमार मेश्राम, प्रवीण बनकर, निकेश रेहपाडे, सचिन बोंद्रे, पुजा बालपांडे, सुरेखा गायधने, रोहिणी बांगळकर, विद्यार्थी-विद्याथीर्नी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. सी. पी. मालवीय व आभार डॉ. आरती पवार यांनी मानले. विदभार्ची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)