शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर परिसरात रोवणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:02 IST

मागील दोन आठवड्यापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पालांदूर परिसरात रोवणीची कामे अंतिम टप्प्यापर्यंत पोहचली आहेत. दुसरीकडे मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजाचे टेंशन मात्र वाढले आहे.

ठळक मुद्देमजुरांची टंचाई : मंडळ कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मागील दोन आठवड्यापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पालांदूर परिसरात रोवणीची कामे अंतिम टप्प्यापर्यंत पोहचली आहेत. दुसरीकडे मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजाचे टेंशन मात्र वाढले आहे.पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १० हजार ७०७ हेक्टरवर धान लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४ हजार १६८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी आटोपली आहे. ४५६ हेक्टर परिसरात आवत्यांची लागवड केली असून ८०८ हेक्टरवर तुर पिकाची लागवड करण्यात आली आहे. तुर पिकाची लागवड ७९७ बांध्यांमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय २८ हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे.मंडळ कार्यालय अंतर्गत अधिकाऱ्यांची चमू शेतशिवारात जावून शेतकºयांना सुधारित पद्धतीने धानाची लागवड व अन्य पिकांबाबत मार्गदर्शन करीत आहेत. पालांदूर, घोडेझरी, मचारणा, जेवनाळा, नरव्हा, पाथरी येथील धान पºह्याची लागवड पट्टा पद्धतीने कशी करता येईल याबाबत मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके, वरिष्ठ भात पैदासकार डॉ.जी.आर. शामकुवर व अन्य कर्मचारी मार्गदर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींना पावसाची चांगली साथ लाभली आहे.यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ झालेली दिसून येते. तसेच तुर पिकाच्या लागवडीतही वाढ झाली आहे.या संदर्भात मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके म्हणाले, शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबित आहे. बाजारपेठेचे निरीक्षण करून शेती कसण्याकडे लक्ष दिले जात आहे. परिसरात भाजीपाल्यांच्या शेतीला उत्तम वाव मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.