शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत दूरभाष केंद्राची धुरा कंत्राटी कामगारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

सर्वसामान्य दूरध्वनी ग्राहक मोबाईल फोनमुळे बीएसएनएलचे हिरावले गेले असले तरी भारत सरकारच्या उपक्रम असलेली बीएसएनएलचे महत्व अद्यापही कायम आहे. लाखनी तालुक्याच्या दूरभाष केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार राजेंद्र तुमसरे यांच्यावर आहे. तालुक्यातील लाखनी सोबत पालांदूर चौरास, मुरमाडी (तुपकर), पोहरा येथील केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार तुमसरे यांच्यावर आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा अभाव : सेवेत अडचणी, कर्मचारी कपातीचा फटका

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील बीएसएनएल दुरभाष केंद्राची धुरा कंत्राटी कामगाराच्या खांद्यावर दिलेली आहे. बीएसएनएलने कर्मचारी कपात केली. नवीन पद भरलेली नाही. यामुळे कंत्राटी कामगारांना दुरभाष केंद्राची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.सर्वसामान्य दूरध्वनी ग्राहक मोबाईल फोनमुळे बीएसएनएलचे हिरावले गेले असले तरी भारत सरकारच्या उपक्रम असलेली बीएसएनएलचे महत्व अद्यापही कायम आहे. लाखनी तालुक्याच्या दूरभाष केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार राजेंद्र तुमसरे यांच्यावर आहे. तालुक्यातील लाखनी सोबत पालांदूर चौरास, मुरमाडी (तुपकर), पोहरा येथील केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार तुमसरे यांच्यावर आहे. त्यांना तांत्रिक व इतर मदतीसाठी एकही मजूर सहकारी दिलेला नाही. त्यामुळे एका कामगारावर कारभार चालविला जात आहे. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांची कपात झालेली आहेत. बीएसएनएलचे उपविभागीय अधिकारी प्रविणसिंग परिहार यांच्याकडे लाखनीसह मोरगाव/ अर्जुनी, पवनी, लाखांदूर, साकोली, देवरी येथील काम आहे. कनिष्ठ अभियंता संजय वलथरे यांच्याकडे लाखनी, साकोलीचा प्रभार आहे. शासनाची बीएसएनएल अद्यापही जनतेला कार्यक्षमतेने सेवा देत आहे.लाखनी तालुक्यात १५० दूरध्वनी ग्राहकतालुक्यात १५० दुरध्वनी कनेक्शन आहेत. यात वैयक्तिक ग्राहक, बँका, शासकीय झाल्यानंतर दूरध्वनी कनेक्शन मध्ये अनेक समस्या आहेत. बँकासाठी बीएसएनएलने लीज लाईन दिलेली आहे. एलआयसीला स्वतंत्र लाईन आहे. इंटरनेट बँकींगसाठी बीएसएनएलचा वापर केला जातो. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्याच्या आतमध्ये असलेली वायरलाईन खांबावरुन देण्यात आली आहे. लाखनी येथे बीएसएनएलचे तीन टॉवर आहेत. तांत्रिक दुरुस्ती, समस्या निराकरण, ग्राहकांच्या तक्रारी व सातत्याने इंटरनेट सेवा ही सर्व एका कंत्राटी कामगाराला पार पाडावी लागतात.

टॅग्स :BSNLबीएसएनएल