शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

साकोलीत ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: September 10, 2016 00:37 IST

पवनी पंचायत समिती येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी,...

प्रकरण ग्रामसेवक मारहाणीचे : प्रशासनाला दिला इशारासाकोली : पवनी पंचायत समिती येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ तालुका शाखा साकोलीतर्फे ग्रामसेवकांनी पंचायत समिती साकोलीसमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ग्रामसेवक दत्ता जाधव यांना ग्रामसभेत काही लोकांनी मारहाण केली व शासकीय दस्तऐवज फाडून फेकले. ज्या लोकांनी हे कृत्य केले त्यांना जोपर्यंत अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही ग्रामसेवक संघटनेने दिला आहे. या आंदोलनात संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास मुंडे, जिल्हा महासचिव विनोद भेंडारकर, राज्य प्रतिनिधी सुरेश राऊत, तालुका अध्यक्ष रविंद्र खोटेले, एच.एस. लंजे, मिलिंद दरवडे, देवेंद्र खुने, शैलेश लंजे, शैलेश नंदेश्वर, प्रिती राऊत, आरती गेडाम, संगीता मारवाडे, छाया मेश्राम, दर्शना मेश्राम, युवराज तलमले, संजय वाघमोडे, माधव गायकवाड, आर.डी. पटले, प्रदीप चेटुले, हितेस बारस्कर, पी.एम. रामटेके, हिरालाल खंडाईत, भोजराज कोचे, एम.डब्ल्यु. मेंढे, संजय निमुळे, सी.के. मेश्राम, नागसेन मेश्राम, सुरेश हटवार, होमराज लंजे, अशोक ब्राम्हणकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)