शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

करडीचा शुभम् युपीएससीची ‘आयईएस’ परीक्षा उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:25 IST

ग्रामीण भागातील करडी येथील शुभम् गिरधारी लोंदासे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस (आयईएस) परिक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तो ९७ वा मेरिट आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागातील करडी येथील शुभम् गिरधारी लोंदासे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस (आयईएस) परिक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तो ९७ वा मेरिट आला आहे.शुभम हा करडी येथील रहीवासी असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण भंडारा येथील लालबहादूर शाळेत झाले. तो २०११ साली दहावीत मॅरीट आला होता. सध्या शुभम गोहाटी आयआयटीमध्ये एम टेक प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याने सप्टेबर-आॅक्टोबर मध्ये घेण्यात आलेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयईएस ही परीक्षा दिली. या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले आहे. मेकॅनिकल इंजिनिअर पदवी प्राप्त ग्रामीण भागातील तरुणाने जिल्ह्याच्या मानात यशाचा तुरा खोवला आहे. शुभमचे वडील गिरधारी लोंदासे हे भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असून आई पौर्णिमा या रॉयल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षीका आहे. शुभम हा लहाणपणापासून कुशाग्र बुध्दीचा असून त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल प्राचार्य दत्ताराम देशमुख, एस. आर. खिलोटे यांनी त्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे त्याची मोठी बहीन मयुरी लोंदासे हिने एम. टेकची परिक्षा उत्तीर्ण केली असून लहान बहिन प्रांशू बी आर्किटेक्ट करित आहे. या परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.