शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेकरिता ज्येष्ठांचे सरसावले हात

By admin | Updated: April 12, 2016 00:40 IST

आपले शहर, स्वच्छ शहर अंतर्गत तुमसरातील मॉर्निंग वॉक ग्रुपमधील ज्येष्ठ नागरिक व महिला संपूर्ण भंडारा रोड परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प घेतला आहे.

मॉर्निंग वॉक ग्रुपचा उपक्रम : निरोगी आरोग्यासाठी तुमसरकरांचा संकल्प तुमसर : आपले शहर, स्वच्छ शहर अंतर्गत तुमसरातील मॉर्निंग वॉक ग्रुपमधील ज्येष्ठ नागरिक व महिला संपूर्ण भंडारा रोड परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प घेतला आहे. कचरा गोळा करणे व जाळणे असा अभिनव उपक्रम त्यांनी घेतला आहे. शेकडो हात स्वच्छतेकरिता पुढे सरसावल्यामुळे हा परिसर स्वच्छ झाला आहे.संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र पुढे नेण्याची गरज समाजातील प्रत्येकाची आहे. निरोगी आरोग्याकरिता तुमसर शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला दररोज कृषी उत्पन्न बाजार समिती व त्याही पुढे पंचायत समितीपर्यंत जातात. या रस्त्यावर कागद, प्लास्टीक पिशव्या व इतर निरुपयोगी कचरा सताड पडला राहायचा.या ज्येष्ठांनी या रस्त्यावर दररोज फेरफटका मारताना हा रस्ता स्वच्छ करावा असे वाटले. सर्वांनी होकार दिला व शेकडो हात हातात खराटे व इतर साहित्य घेऊन पुढे सरसावले. पाहता - पाहता संपूर्ण परिसर स्वच्छ होत गेला. आता नित्यनियमाने ज्येष्ठ नागरिक व महिला आपले तुमसर, स्वच्छ तुमसर याचा वसा पुढे चालू ठेवण्याचा संकल्प घेतला आहे.या उपक्रमात यादोराव गायधने, सुधाकर कारेमोरे, दखणे, पोटदुखे, अनंतलाल दमाहे, पटले, मधुकर बोळणे, मेघश्याम तलमले, अ‍ॅड.दिलीप तिमांडे, पप्पू पालीवाल, गोपाळराव ठवकर, कुथे, राजू माटे, मिश्रा, वरखडे, अशोक तलमले, प्राचार्य राजाभोज, फुलबांधे, संगीता खोबरागडे, कल्पना लक्केवार, उर्मिला सार्वे, सविता ठाकुर, आशा पुप्पलवार, माधुरी ठाकरे, अनिता कडव, किरण पटले, रुपा वंजारी, शकुंतला साठवणे, आशा सार्वे, सुशिला लांजे, उषा गडरिया, मनिषा चौधरी, सुनिता तडगुळे, कला उपासे, तारा पारधी, दुर्गा येवले, लिना हरने, कांती वाजपायी, ललीता गौरेसह ज्येष्ठ महिला, नागरिक सहभागी आहेत. (तालुका प्रतिनिधी)