शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाकरिता जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:04 IST

पुर्व विदर्भात अपेक्षेनुरुप पाऊस बरसला नाही. जिल्ह्यातील शेतकºयांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देआमदारांची उपस्थिती : तुमसरात उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुर्व विदर्भात अपेक्षेनुरुप पाऊस बरसला नाही. जिल्ह्यातील शेतकºयांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मुसळधार पाऊस बरसला पाहिजे याकरिता आमदार चरण वाघमारे यांनी तुमसरातील प्राचीन शिवमंदिरात जलाभिषेक करुन पूजन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने सातत्याने कान्हाडोळा केला. बावनथडी प्रकल्पासोबत सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून शेतीला पाणी देण्यात आले. मात्र त्यानंतर पाऊस बरसला नाही.नैसर्गिकरित्या धानाला पाण्याची नितांत गरज असते. जलस्त्रोत कोरडे पडल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध कसे करुन द्यायचे हा प्रश्नही पावसाअभावी निरुत्तर आहे.भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलाव, विहिरी व नाल्यांमध्ये पाण्याचा साठा अल्प आहे. पावसाने दमदारपणे पुनर्रागमन करावे आमदार चरण वाघमारे यांनी शहरातील प्राचीन शिवमंदिरात जावून महाअभिषेक केला. यावेळी नगराध्यक्ष प्रदीप प्रडोळे, जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले, नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, शहर भाजपअध्यक्ष विजय जयस्वाल, माजी नगराध्यक्ष गिता कोंडेवार, राजा लांजेवार, पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे, पंकज बालपांडे, कैलास पडोळे, विक्रम लांजेवार, विजय लांजेवार, अनिल जिभकाटे, सिताराम शर्मा, ललीत मिश्रा, तरुण साधवानी, लक्ष्मीकात सलामे यांच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.