शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

'त्या' बांधकामाची चौकशी करा

By admin | Updated: November 4, 2016 01:01 IST

तालुक्यातील टेकेपार पुनर्वसन येथे नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकामाची चौकशी करावी,

सीईओंना निवेदन : ग्रामस्थांची मागणीभंडारा : तालुक्यातील टेकेपार पुनर्वसन येथे नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहे.निवेदनात नमुद केल्याप्रमाणे टेकेपार पुनर्वसन येथे सन २०१३-१४ मध्ये नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम मंजुर करण्यात आले होते. सदर बांधकाम चंद्रभान घरडे ते भाऊराव शेंडे यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर हे बांधकाम होते. परंतु मंजुर झालेला रस्ता व नाली बांधकाम काम न करता ग्रामसेवक तथा अभियंत्यांनी संगनमत करून पैशाची उचल केली, असा आरोप दिलीप पडोळे, माणिक वंजारी, अंकोश पडोळे, राजु कुंभलकर, अभिमन पडोळे व अन्य ग्रामस्थांनी केला आहे. या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी व रक्कम वसुल करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ग्रामवासीयांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला असून कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)