शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींवर भाजप सरकारकडून अन्याय

By admin | Updated: June 23, 2016 00:26 IST

ओबीसी जनतेवर राज्य व केंद्र शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे.

रक्तदान शिबिर : सेवक वाघाये यांचे प्रतिपादनलाखनी : ओबीसी जनतेवर राज्य व केंद्र शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. त्यांना विकासापासून दूर ठेवल्या जात आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी काम करत आहे. तसेच बहुसंख्य ओबीसींना अधिकार व हक्कापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे.स्थानिक एका मंगल कार्यालयात ओबीसी समाज सेवा मंडळाद्वारे ओबीसी जनजागृती मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर उपस्थित होत्या. अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहसचिव प्राचार्य बबन तायवाडे जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, नगरपंचायत अध्यक्ष कल्पना भिवगडे, प्राचार्य विलास वाघाये, सरोज वाघाये, नगरसेवक मनोज टहिल्यानी, नगरसेवक अनिल निर्वाण आदी उपस्थित होते. तायवाडे यांनी मार्गदर्शनपर भाषणात भाजपा शासन उच्चवर्णीय लोकांचे हित सांभाळत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना दु:खाचे दिवस भाजपाच्या काळात बघावयास मिळत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संचालन अनिल निर्वाण यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)