शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

राज्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यातील अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखांपर्यंत आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्ती योजना : आधार प्रमाणिकरणासाठी जिल्ह्यातील गावांची यादी प्रसिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी क्षेत्रातील बँकेने एकूण ३५ हजार ३२५ शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. कर्जमुक्ती योजनेंतर्गत यादी घोषीत करण्याच्या टप्प्यांतर्गत प्रायोजित तत्वावर भंडारा तालुक्यातील शहापूर व सिल्ली या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. राज्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यातील अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखांपर्यंत आहे.अशा शेतकऱ्यांचे जमीनधारणीचे क्षेत्र विचारात न घेता त्यांना कर्जमुक्तीचा लाभ सदर योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. याअंतर्गत आधार प्रमाणिकरणासाठी जिल्हा प्रशासनाने गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर यादी संबंधित गावांमधील आपले सेवा केंद्र, सीएससी केंद्र, चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केली आहे. यात सदर केंद्रांवर जावून आधार प्रमाणिकरण अंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक, बँक पासबूक व आधारकार्ड द्यावयाचे आहे. त्यानंतरच त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.शहापूर व सिल्ली गावांची निवडजिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेने त्यांच्याकडील दहा हजार ११० पात्र खात्यांची व भंडारा मध्यवर्ती सहकारी बँकेतील २५ हजार २१५ पात्र खात्यांची माहिती एक ते २८ टेम्प्लेटमध्ये भरून शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच प्रायोगिक तत्वावर भंडारा तालुक्यातील शहापूर व सिल्ली या दोन गावांमधील राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील २४० शेतकऱ्यांची यादी २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली आहे. तसेच २९ फेबुवारीला २५ हजार १० असे एकूण २५ हजार २५० शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. परिणामी आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन व जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज