शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ

By admin | Updated: November 18, 2015 00:44 IST

वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे भंडाऱ्यात विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून मागील एका महिन्यात ...

विषाणूजन्य आजार : महिनाभरात हजारांवर रुग्ण, परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाभंडारा : वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे भंडाऱ्यात विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून मागील एका महिन्यात या आजाराने ग्रस्त हजारावर रुग्णांची सामान्य रुग्णालयात नोंद आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयांसह शहरातील अनेक खासगी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढत आहे. आठवडाभर जर ताप असेल व ते चढउतार असेल तर टायफाईड, मलेरिया व इतर आजारांचीही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. डासांच्या उत्पत्तीतही वाढ होत आहे. डासांसाठी हे वातावरण पोषक असून सायंकाळी घरोघरी डासांचा प्रहार होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे हिवताप, मलेरियाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. भंडारा शहरात २० ते २५ खासगी रुग्णलये आहेत. काही रुग्णालयाला भेटी दिल्या असता एका डॉक्टरकडे १० ते १५ रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे दिसून आले.नागरिकांनी परिसरात स्वच्छता ठेवली व ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास टायफाईड, मलेरिया, डेंग्यू व मेंदूज्वर होण्यापासून बचाव करणे शक्य होऊ शकतो, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. एकीकडे वातावरण बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असताना जिल्हा आरोग्य विभाग उदासीन आहे. शहरासह ग्रामीण भागात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून हिवताप विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. कीटकजन्य आजारांना यामुळे खतपाणी मिळत आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. (प्रतिनिधी)