शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

तामसवाडी येथे रेतीचा अवैध साठा

By admin | Updated: October 21, 2016 00:39 IST

तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) येथील बंद रेती घाटावरून रेतीचा अवैध उपसा करून नदीघाटावरील वनविभागाच्या जागेत रेतीचा अवैध साठा करणे सुरु आहे.

रेती उपसा व वाहतूक सुरुच : पोलिसांनी केली होती फौजदारी कारवाईमोहन भोयर  तुमसरतुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) येथील बंद रेती घाटावरून रेतीचा अवैध उपसा करून नदीघाटावरील वनविभागाच्या जागेत रेतीचा अवैध साठा करणे सुरु आहे. पोलीस विभागाने या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून यंत्र सील केले. रेतीसाठा लिलाव प्रक्रिया करण्यासंदर्भात येथे हालचाली सुरू आहे. हा घाट ३० सप्टेंबर रोजी बंद झाला होता.तामसवाडी येथून वैनगंगा नदी वाहते. तामसवाडी येथे विस्तीर्ण नदीपात्र आहे. महसूल विभाग दरवर्षी रेतीघाट लिलाव करीत आहे. यावर्षी ३० सप्टेंबरला रेती घाट बंद झाले. परंतु नदी पात्रातून रेती उपसा नियमबाह्यपणे मात्र सुरुच आहे. नदीपात्रातून रेती उपसा केल्यावर वनविभागाच्या जागेत नदी काठावर रेती डंपींग (साठा) करून ठेवण्यात आला. रेती साठ्यावर महसूल व पोलीस विभागाने कारवाई केली. एक मशीन सील करण्यात आली. पुन्हा या रेती घाटावरून अवैध रेती उपसा झाला आहे. डम्प करून ठेवलेली रेती नियमबाह्यपणे विक्री करणे सुरु आहे.पाच ते सहा ट्रॅक्टर येथून रेती विक्री करीत आहे. रेती व्यवसाय करणारा संबंधित दबंगगिरी करीत आहे. रेती साठवणूक केल्यावर येथे रेती साठा लिलाव प्रक्रियेकरिता प्रयत्नशील असल्याचे समजते. जिल्हास्तरावरून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते. रेती घाट बंद झाल्यावर मोठ्या प्रमाणात रेती घाटातून रेती साठवणूक करण्यात येते. नंतर ही रेती विकणे, रात्री नदी पात्रातून डम्प केलेल्या ठिकाणी रेती उपसा करून ठेवणे, रेती साठा लिलाव प्रक्रिया सोपस्कार पार पाडणे असा हा क्रम येथे राबविण्यात येते. मध्यप्रदेशात रेती घाट सुरु आहे. तपासणी अंती काही रेती वाहतूक करणाऱ्यांकडे टी.पी. मिळाल्याची माहिती आहे. महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी तथा तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा ताफा आहे. तरी अवैध रेती उपसा, रेती साठवणूक करणे व रेती वाहतूक सर्रास सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)