शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकऱ्यांना बोनसची ‘आशा’

By admin | Updated: August 7, 2015 00:44 IST

आधारभूत धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी धान विकले. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले.

व्यथा धान उत्पादकांची : खासगी व्यापाऱ्यांकडे विकलेल्या धानाचे काय?संजय साठवणे  साकोली आधारभूत धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी धान विकले. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी पुन्हा सावकाराच्या जाळ्यात सापडला. आता सावकाराच्या जाळ्यातून निघण्यासाठी शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा असली तरी ज्या शेतकऱ्यांनी धान खासगी व्यापाऱ्यांना विकले त्यांना बोनस कसा मिळणार हाही एक प्रश्नच आहे. त्यामुळे अर्धे शेतकरी तुपाशी व अर्धे उपाशी असाच प्रसंग यावर्षीही शेतकऱ्यांवर आला आहे. त्यामुळे सरकारने कितीही बतावण्या केल्या तरी शेतकरी कर्जबाजारीच राहणार आहे हे येथे उल्लेखनीय.मागील तीन वर्षापासून सततची नापिकी होत आहे. तरीही यावर्षी शेतकऱ्यांनी शेतीच्या हंगामात शेतीची कामे केली. मात्र यावर्षीही निसर्गाने दगा दिला.सुरुवातीला आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लीत केल्या आणि निघून गेला. आताही बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी झाली नाही. खरीप व रब्बी पिकांचे आलेले धान शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकले. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना चुकारे उशीराच मिळाले.यावर्षी श्रीराम सहकारी भातगिरणी अंतर्गत खरीप व रब्बी या दोन्ही हंगामाचे मिळून ८३ हजार ८२४.८० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. यात साकोली केंद्रातील ५३ हजार ८७७७ क्विंटल धानाचा तर विर्शी केंद्रातून ३० हजार ७३३७ क्विंटल धानखरेदीचा समावेश आहे. शासनाने यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील धानाला २५० रुपये प्रतिक्विंटल बोनसची घोषणा केली असली तरी अजूनपर्यंत हा बोनस शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी या बोनसची प्रतीक्षा करीत आहेत.