शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीचे मतदान होणार हायटेक

By admin | Updated: November 19, 2016 00:28 IST

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारला मतदान होत आहे. भंडारा-गोंदियातील चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडलेभंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारला मतदान होत आहे. भंडारा-गोंदियातील चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडण्यात आले आहे. हे मतदान नागरिकांना भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या ६६६.ुँंल्लंि१ं.ॅङ्म५.्रल्ल व ६६६.ॅङ्मल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर लाईव्ह उपलब्ध करून देण्याचा अभिनव प्रयोग जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. निवडणूक प्रक्रीयेतील पारदर्शकता जपण्यासाठी विधान परिषद निवडणुकीचे मतदान हायटेक करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रयोग अनोखा व अभिनव असाच आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या ६६६.ुँंल्लंि१ं.ॅङ्म५.्रल्ल व ६६६.ॅङ्मल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया यु ट्युबवर लाईव्ह पाहता येणार आहे. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर होमपेजच्या उजव्या बाजूला चालू घडामोडी असा मथळा असलेली चौकट आहे. त्या चौकटीत टछउ एछएउळकडठ 2016 छकश्ए हएइ ही लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या चारही मतदान केंद्राची यादी दिसेल. ज्या मतदान केंद्राचे मतदान लाईव्ह पहायचे आहे. त्या मतदान केंद्रास क्लिक केल्यास मतदानाची थेट प्रक्रिया पाहावयास मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याची जिल्ह्यात पहिलीच वेळ आहे.या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्ह्यात तहसिल कार्यालय सडक अर्जुनी व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया असे चार मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत उपरोक्त मतदान केंद्रावर मतदान करण्यात येईल. मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून करण्यात येईल. मतपेटया ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे स्ट्राँगरूम निश्चित करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)