शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तुमसरमध्ये पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 1:18 AM

पेट्रोलपंपावर शिवीगाळ करणाºया तरूणाला हटकल्यावरून दोन कर्मचाऱ्यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना येथील बसस्थानकाजवळील एका पेट्रोलपंपावर मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. मारहाण करणारे सीसीटिव्हीत कैद झाले आहे.

ठळक मुद्देआरोपी पसार : पंप चालकांचा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पेट्रोलपंपावर शिवीगाळ करणाºया तरूणाला हटकल्यावरून दोन कर्मचाऱ्यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना येथील बसस्थानकाजवळील एका पेट्रोलपंपावर मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. मारहाण करणारे सीसीटिव्हीत कैद झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ तुमसर व मोहाडी तालुक्यातील पेट्रोलपंप चालकांनी बंद पाळला.मनिष मेश्राम, शिशुपाल पिलगर, आकाश रामटेके, मोनू घरडे सर्व रा. हसारा तालुका तुमसर अशी मारहाण करणाºया तरूणांची नावे आहे. तुमसर बसस्थानकाजवळ अभिषेक कारेमोरे यांच्या मालकीचे पेट्रोलपंप आहे. दुपारी ३ वाजता दोन दुचाकीवरून चार तरूण पेट्रोल भरण्यासाठी आले. ते एकमेकांना अश्लिल शिवीगाळ करीत होते. त्यावरून तेथील कर्मचाºयांनी त्यांना हटकले. मात्र या तरूणांनी नरेश ईस्तारू वंजारी (२५) रा. खरबी आणि सुदर्शन देवराम मेश्राम (५०) रा. पचारा या दोन कर्मचाºयांना मारहाण सुरू केली. तसेच पेट्रोल पंपावरील साहित्याची नासधुस केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली. आरोपीच्या अटकेसाठी तुमसर, मोहाडी तालुक्यातील सर्व पेट्रोलपंप चालकांनी कडकडीत बंद पाडला. तुमसर पोलिसात तक्रार देण्यात आली

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप