शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना फाशी द्या!

By admin | Updated: July 30, 2016 00:31 IST

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या लैगीक अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी...

कोपर्डी येथील प्रकरण : राकाँचे मुख्यमंत्र्यांना निवेदनसाकोली : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या लैगीक अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या तात्काळ सोडविण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिलदारामार्फत निवेदन देण्यात आले.या निवेदनानुसार कोपर्डी येथील मुलीवर लैगीक अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. यातील आरोपींना पळवून त्यांना पाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच महामगाईमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले. त्यामुळे महागाई कमी करण्यात यावी यात घरगुती वीज दरवाढ रद्द करण्यात यावी, कृषी पंपाचे भारनियमन रद्द करण्यात यावे, उन्हाळी धानाचे चुकारे त्वरीत देण्यात यावे, आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेतातील पेरणी ते मळणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावे, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना मासिक पाच हजार रूपये पेंशन देण्यात यावी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मासिक दोन हजार रूपये मानधन देण्यात यावे, नियमित रोहयोअंतर्गत फळबाग योजनेला मंजुरी देण्यात यावी, साकोली व सेंदुरवाफाच्या या गावातील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे औषधीसाठा नियमित करावा या मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी आशा हटवार, लता परसगडे, लता दुरूगकर, वंदना दोनोडे, मिनाक्षी सपाटे, अपर्णा मासूरकर, सविता शहारे, कौशल्याबाई नंदेश्वर, सुरेखा शहारे, वैशाली हेमकृष्ण वाडिभस्मे, सुदाम वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे व भारद्वाज उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)