शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

By admin | Updated: November 29, 2015 01:37 IST

१८ व्या शतकातील दीनदलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले ...

भंडारा : १८ व्या शतकातील दीनदलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हयात अभिवादन करण्यात आले. लवारी येथे अभिवादनलवारी : येथे महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माळी महासंघ व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सुरेश नागरिकर, राम महाजण, महिला तालुका संघटनेच्या अध्यक्षा वर्षा इरले, राघोजी देशकर, हिरालाल किरणापुरे, गजानन किरणापुरे, ताराचंद कटनकार, वसंत इरले, यशवंत बेदवार, सहा. शिक्षक कावळे, खरवडे, शिक्षिका बोडेलकर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन के. डी. अतकरी तर आभार अनिल भेंडारकर यांनी मानले.माणिकराव विद्या. अशोकनगरजवाहरनगर : मानिकराव सुखदेवे माध्यमिक विद्यालय अशोकनगर येथील कार्यक्रमाला सुनील घोल्लर, श्रावण चव्हाण, संध्या बाभरे, अपर्णा बागडे, काशिनाथ वाडीभस्मे, गजानन लिचडे, ईश्वरदास लाकडे, सुरेंद्र लिचडे, चंद्रशेखर डुंभरे, प्रतिभा जिभकाटे, आनंदराव डुंभरे, सुशीला निर्वाण, अनुराधा हुमणे, धनंजय सेलोकर, राजेश मेश्राम, देवाजी वाट आदी उपस्थित होते.जि. प. शाळा निमगाव पालांदूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव येथे अभिवादन करण्यात आले. वैभव सेलोटे, मुख्याध्यापक डमदेव कहालकर, योगेंद्र खंडाईत तसेच शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.जि.प. हायस्कूल, सरांडीलाखांदूर : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालय सरांडी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. बी. सिंदीमेश्राम हे होते. यावेळी शिक्षक कुंभारे, घोरमारे, ब्राह्मणकर, सातपुते, मेश्राम, मानकर, कटरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.डोमळे विद्यालय, कुंभलीकुंभली : नारायणराव डोमळे विद्यालय कुंभली येथील कार्यक्रमाला मुख्याध्यापक एम. टी. लांडगे, एच. आर. कडसकर, डी. आर. बडवाईक, पी.पी. बावणे, बी. बी. बडवाईक, जे. आर. येरपुडे, सी. जी. ठाकरे, एस. डी. पराते उपस्थित होते. संचालन पी. आर. जवंजार यांनी केले.