शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जुमदेवबाबांच्या जयघोषात मोठी ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST

तालुक्यातील खमारी (बुटी) येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने आयोजित सेवक संमेलनात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ...

तालुक्यातील खमारी (बुटी) येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने आयोजित सेवक संमेलनात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन मार्गदर्शक फुलचंद मारवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून क्रिष्णा बांते, जागेश्वर बोंद्रे, सरपंच क्रिष्णा शेंडे, राधेश्याम राघोर्ते, ग्रामपंचायत सदस्य रजनीस बन्सोड, सुकराम रोटके, झिबल ठवकर, मार्गदर्शक गोविंदा मोटघरे, लक्ष्मण मोहरकर, सोनू शेंडे, मोहतुरे, गंगाराम बुराडे, कुंडलिक भेदे, गुरुदास पंचबुद्धे, रमेश बांडेबुचे उपस्थित होते.

दरम्यान, खमारी येथील सेवकांनी महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविले. तसेच भवनात सामूहिक हवनकार्य करण्यात आले. गावात शोभायात्रा काढण्यात आली. या दरम्यान ठिकठिकाणी सरबत तसेच नाश्ता, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबा जुमदेवजी यांच्या घोषणांनी गाव दुमदुमले होते. मानव जागृतीवर चर्चासत्र व मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी महिला व विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. संचालन महेश शेंडे यांनी केले. आभार किशोर ठवकर यांनी मानले.

संमेलनासाठी उत्तम ठवकर, प्रभू शेंडे, समरित, संदीप फेंडर, किसन ठवकर, राजू बोरकर, शंकर आग्रे, अविनाश शेंडे, ठवकर, एकराज माटे, मेश्राम, समरित, मारवाडे तसेच खमारी येथील परमात्मा एक सेवकांनी सहकार्य केले. रात्रीला जनजागृतीसाठी परमपूज्य परमात्मा एक भजन व कलापथक मंडळांनी भजनाचा कार्यक्रम सादरीकरण केला होता.