शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच घटकांना आरक्षण द्या

By admin | Updated: October 21, 2016 00:41 IST

शासनाने देशाच्या राज्यघटनेनुसार अनु. जाती १०.०५ टक्के, अनु. जमाती ७.५ टक्के, ओबीसी, एसबीसी २७ टक्के

भंडारा : शासनाने देशाच्या राज्यघटनेनुसार अनु. जाती १०.०५ टक्के, अनु. जमाती ७.५ टक्के, ओबीसी, एसबीसी २७ टक्के आणि भटक्या विमुक्त जमाती २ टक्के असे एकूण ५० टक्के आरक्षण पूर्ण केले असून उर्वरित ५० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गाकरिता राखून ठेवले आहे. परंतू अजुनही काही जातीच्या घटकांनी आरक्षणाची मागणी केलेली आहे. त्यामुळे या वादविवादात देशाच्या एकात्मतेला धक्का व धोका पोहचू नये याकरिता सर्वच जाती धर्माच्या लोकांना आरक्षणात समाविष्ट करून घेण्याची आवश्यकता आहे.आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर, मारवाडी, ब्राम्हण, जैन, मुस्लिम व इतर समाजाला त्यांच्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वेगवेगळे आरक्षण देवून उर्वरित ५० टक्के आरक्षण संपविल्यास यापुढे आरक्षणाची मागणी करण्याची कटकटच राहणार नाही. त्याचप्रकारे जाती धर्माच्या लोकांना आरक्षणात समाविष्ट केल्यास सर्वांची कुनकुन बंद होवून देशाची एकात्मता सुरक्षीत राहील. देशाच्या एकात्मतेकरिता सर्व जाती धर्माच्या लोकांना १०० टक्के आरक्षण देवून या देशाचे ऐक्य अबाधित राखण्याची कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी केली.मागण्यांमध्ये गजेंद्र गजभिये, जितेंद्र बडोले, राजकुमार वाहाणे, आर.सी. फुल्लके, कविराज वाहणे, आशिष खंडारे, पी.टी. राऊत, जितेंद्र भैसारे, कल्पना टेंभूर्णे, सुशिला गजभिये, वासंती सरदार, प्रमोद टेंभूर्णे, आतिष कोटांगले, लोकमित्र सरदार, सागर कानेकर, प्रा. खोब्रागडे, संतोष उकणकर, नामदेव काणेकर, प्रशांत गजभिये, निलेश वाहाणे, योगेश मोटघरे, सागर कानेकर, अमित नंदेश्वर, धनसिंग रामटेके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)