शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बेलाटी येथील अतिक्रमण धारकांना मालकी पट्टे द्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST

तालुक्यातील बेलाटी येथील शासकीय जमीन गट क्रमांकावर आदी शासकीय भुखंडांवर गत ५० वर्षापुर्वीपासून काही कुटुंब अतिक्रमीत घरात कुटुंबासह वास्तव्यास ...

तालुक्यातील बेलाटी येथील शासकीय जमीन गट क्रमांकावर आदी शासकीय भुखंडांवर गत ५० वर्षापुर्वीपासून काही कुटुंब अतिक्रमीत घरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गत अनेक वर्षापासून या अतिक्रमीत घरात कुटुंबासह निवासी सोयीने वास्तव्यास असतांना येथील ग्राम पंचायत अभिलेखात कराची नोंद देखील करण्यात आली आहे. मात्र सदर घरांच्या जमिनीचे मालकी पट्टे नसल्याने सदर कुटुंब शासनाच्या विविध योजनांसह निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी पासून वंचित आहेत.

यासबंध गैरसोयींची दखल घेत शासनाने तालुक्यातील बेलाटी येथील कुटुंबांना मालकी पट्टे देण्यासाठी आवश्यक कार्यवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. लाखांदुरचे तहसिलदार अखिलभारत मेश्राम यांना निवेदन देतांना प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख धनराज हटवार, तालुका युवा प्रमुख अविश शेंडे , बेलाटी शाखाप्रमुख अरविंद राऊत, जनसंपर्क प्रमुख खेमराज भुते यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.