शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे.

जवाहरनगर : सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून जलस्त्रोत बदलवावे, अशी मागणी होत आहे.जिल्हा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत बेला, भोजापूर, उमरी, फुलमोंगरा, अशोकनगर, गोपीवाडा, शहापूर, ठाणा पेट्रोलपंप, परसोडी या गावातील १२०० नळधारकांना शुद्ध पेयजल पुरवठा केला जातो. तीन दिवसापुर्वी शुद्ध पाणी दिले गेले. मात्र आजघडीला काळसर पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याचे मुख्य स्रोत कोरंभी वैनगंगा तीरावर जलसाठा आहे. नदीपात्रात साचलेले पाणी थेट बेला जलकुंभात पोहचविले जाते. या नदीत नागनदीचे पाणी मिळत असल्याने शुद्ध पाण्यावर परिणाम होत आहे. या गंभीर समस्येकडे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. हेच पाणी नळधारक पिण्यासाठी वापर करीत आहे. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. परिणामी जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी महिलांनी शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)